सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे शरीर आकाराने सामान्यतः मोठे आहे असा.
उदाहरणे : जाड माणसाला हृदयविकाराचा धोका संभवतो
समानार्थी : जाड, जाडजूड, जाडा, लठ्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
फूले हुए या स्थूल शरीर वाला या अत्यधिक मांस वाला।
अर्थ : जाडीने जास्त आहे असे (शरीर).
उदाहरणे : रमा जाड शरीराची एक वृद्ध स्त्री आहे.
समानार्थी : जाड, जाडा, लठ्ठ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
मोटा-ताज़ा (शरीर)।
Twice as great or many.
स्थापित करा
स्थूल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sthool samanarthi shabd in Marathi.