अर्थ : एखादी मूर्ती इत्यादीची प्रतिष्ठापना करणे.
उदाहरणे :
ह्या मंदिरात अजून एका नव्या मूर्तीची स्थापना करायची आहे.
समानार्थी : प्रतिष्ठापित करणे, स्थापणे, स्थापिणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्थापना करना।
इस मंदिर में एक और नई मूर्ति स्थापित करनी है।Set up or lay the groundwork for.
Establish a new department.स्थापना करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sthaapnaa karne samanarthi shabd in Marathi.