अर्थ : अचानक एखादी गोष्ट समोर आलेली पाहून काहीही न सुचण्याची अवस्था.
उदाहरणे :
सिगरेट पिताना वडिल समोर आलेले पाहून मुलगा स्तब्ध झाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसी अवस्था में जिसमें यह न सूझ पड़े कि अब क्या करना चाहिए।
अचानक अपने पिता को देखकर सिगरेट पीता सौरभ हक्का-बक्का रह गया।स्तब्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. stabdh samanarthi shabd in Marathi.