अर्थ : एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
उदाहरणे :
ते एका वृत्तपत्रात राजकारणावर एक स्तंभ लिहितात.
अर्थ : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
उदाहरणे :
खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
समानार्थी : खांब
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
उदाहरणे :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
समानार्थी : रकाना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
स्तंभ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. stambh samanarthi shabd in Marathi.