अर्थ : ज्यात सौंदर्य असते वा ज्यातून सौंदर्याचा बोध होतो असा.
उदाहरणे :
सौंदर्यात्मक वर्णनाने साहित्यमूल्य वाढते का ह्याविषयी अनेक मतभेद आहेत.
समानार्थी : सौंदर्यपर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिससे सौंदर्य का बोध हो।
विद्यापति पदावली में राधा का सौंदर्यात्मक वर्णन मिलता है।Concerning or characterized by an appreciation of beauty or good taste.
The aesthetic faculties.सौंदर्यात्मक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saundaryaatmak samanarthi shabd in Marathi.