अर्थ : एक वर्षायू झुडूप.
उदाहरणे :
ह्या भागात तांदूळ, गहू, सातू व सोयाबीन ही पिके होतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक झाड़ीदार और रोएँदार एकवर्षी वनस्पति जो मिट्टी की उर्वरा शक्ति को बढ़ाती है।
सोयाबीन के बीजों से तेल निकाला जाता है।अर्थ : सोयाबीनच्या झाडाचे बी.
उदाहरणे :
सोयाबीन हे वाटाण्यासारखे असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक एकवर्षी वनस्पति से प्राप्त बीज।
सोयाबीन में प्रोटीन की मात्रा अधिक होती है और इससे प्राप्त तेल खाद्य है।सोयाबीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. soyaabeen samanarthi shabd in Marathi.