सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : युद्धासाठी प्रशिक्षित केलेला माणसांचा समूह.
उदाहरणे : शत्रूंचा पराभव करून भारतीय सैन्य विजयी झाले
समानार्थी : फौज, लष्कर, सैन्य
स्थापित करा
सेना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. senaa samanarthi shabd in Marathi.