अर्थ : दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
उदाहरणे :
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
समानार्थी : अंशुमान, अर्क, आदित्य, गभस्ति, चंडांशु, दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मित्र, मिहिर, रवि, रवी, रश्मीकर, सविता, सहस्ररश्मी, सूर्यनारायण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हमारे सौर जगत का वह सबसे बड़ा और ज्वलंत तारा जिससे सब ग्रहों को गर्मी और प्रकाश मिलता है।
सूर्य सौर ऊर्जा का एक बहुत बड़ा स्रोत है।अर्थ : एक देवता.
उदाहरणे :
वेदांमध्ये सूर्याच्या पूजेविषयी सांगितले आहे.
समानार्थी : सूर्यदेव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दू धर्मग्रंथों में वर्णित एक देवता।
वेदों में भी सूर्यदेव की पूजा का विधान है।An important god of later Hinduism. The sun god or the sun itself worshipped as the source of warmth and light.
suryaसूर्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. soory samanarthi shabd in Marathi.