सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दागिने इत्यादींनी सजलेले.
उदाहरणे : उत्सवाच्यावेळी अलंकृत देवमूर्ती अप्रतिम दिसत होती
समानार्थी : अलंकृत, नटलेले, नटवलेले, विभूषित, सजलेले, सजवलेले
अर्थ : उत्तम प्रकारे नटवलेला.
उदाहरणे : हॉटेलमधील खोली सुशोभित आहे..
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अच्छी तरह सजा या सजाया हुआ।
Provided with something intended to increase its beauty or distinction.
अर्थ : शोभा देणारा.
उदाहरणे : राजाच्या मस्तकावर सुशोभित मुकुट रत्नजडित आहे.
शोभा देने वाला।
स्थापित करा
सुशोभित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sushobhit samanarthi shabd in Marathi.