पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुव्यवस्थित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुव्यवस्थित   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक

अर्थ : योग्यप्रकारे किंवा अडचणींवाचून.

उदाहरणे : आमच्या कडले लग्न व्यवस्थितपणे पार पडले.

समानार्थी : नीट, नीटनेटकेपणे, पद्धतशीर, व्यवस्थितपणे, सुरळीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

In a systematic or consistent manner.

They systematically excluded women.
consistently, systematically

सुव्यवस्थित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्यात व्यवस्था आहे असा.

उदाहरणे : व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.

समानार्थी : नीट, व्यवस्थित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें किसी प्रकार की व्यवस्था या नियम हो।

उसने कमरे की व्यवस्थित वस्तुओं को बिखेर दिया।
ठीक, तरतीबदार, प्रबंधित, विन्यस्त, व्यवस्थित, समाहित, सलीकेदार

Methodical and efficient in arrangement or function.

How well organized she is.
His life was almost too organized.
organized
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : पूर्णपणे व्यवस्थित.

उदाहरणे : त्याने विखुरलेल्या सगळ्या वस्तू सुव्यवस्थित ठेवल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अच्छी तरह से व्यवस्थित या जो अच्छी तरह से विन्यस्त हो।

सुव्यवस्थित घर को देखकर गृहणी की सुघड़ता प्रतीत होती है।
सुविन्यस्त, सुव्यवस्थित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुव्यवस्थित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suvyavasthit samanarthi shabd in Marathi.