अर्थ : यंत्र इत्यादी सुरू करणे.
उदाहरणे :
त्याने पंखा लावला.
समानार्थी : चालवणे, चालू करणे, लावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गति में लाना या गतिशील करना।
उसने बंद पड़े यंत्र को चलाया।सुरू करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suroo karne samanarthi shabd in Marathi.