सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : व्यवस्थित योजना केली आहे असा.
उदाहरणे : देशात रोज सुनियोजित हल्ले होत आहेत. पोलिसांनी त्यांची चोरीची सुनियोजित योजना मोडून काढली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अच्छी तरह से नियोजित या जिसकी योजना अच्छी तरह से बनाई गई हो।
स्थापित करा
सुनियोजित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. suniyojit samanarthi shabd in Marathi.