पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुनमुख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुनमुख   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : लग्न लागल्यावर सासू आरशात आपल्या सुनेचे तोंड पाहते व तिच्या तोंडात खडीसाखर घालून अंगावर दागिने घालते तो विधी.

उदाहरणे : सुनमुखाच्या वेळी त्यांनी सुनेला मोत्याचे दागिने दिले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुनमुख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sunmukh samanarthi shabd in Marathi.