सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : सुडौल असण्याची अवस्था.
उदाहरणे : पन्नसाव्या वर्षीदेखील तिचा सुडौलपणा कायम आहे.
समानार्थी : डौलदारपणा, सुबकपणा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सुडौल होने की अवस्था या भाव।
Balance among the parts of something.
अर्थ : सुडौल असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे : फॅशनच्या दुनियेत शरीराचा सुडौलपणा आवश्यक मानले जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
स्थापित करा
सुडौलपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sudaulpanaa samanarthi shabd in Marathi.