अर्थ : एखाद्याचे बरोबर राहिणे किंवा त्याचे मागे लागल्यामुळे होणार्या त्रासापासून वाचणे.
उदाहरणे :
मोठ्या मुश्किलीने आम्ही त्याच्यापासून पाठ सोडविली.
समानार्थी : पाठ सोडवणे, पाठ सोडविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के साथ रहने या पीछे लगने के कारण तंग होने से बचना।
बमुश्किल हमने उससे पिंड छुड़ाया।सुटका करून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sutkaa karoon ghene samanarthi shabd in Marathi.