अर्थ : सुगंध देणारा पदार्थ किंवा द्रव्य.
उदाहरणे :
कस्तूरी, कपूर इत्यादी सुगंधित पदार्थ आहेत.
समानार्थी : सुगंधित द्रव्य, सुगंधित पदार्थ, सुगंधिद्रव्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अंगास लावण्यासाठी अर्गजा इत्यादी सुगंधित पदार्थांचा लेप.
उदाहरणे :
उटणे लावल्याने त्वचा तेजस्वी होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुगंधी द्रव्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sugandhee dravy samanarthi shabd in Marathi.