पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुगंधित अर्क शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सुवासिक फुले किंवा पदार्थ एका भांड्यात पाण्यासह उकळून त्याची वाफ नळीद्वारा दुसर्‍या थंड भांड्यात साठवितात ते वाफेचे सुगंधी द्रवरूप.

उदाहरणे : पूजेत अत्तर वापरतात

समानार्थी : अत्तर, पुष्पगंधार्क


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विशिष्ट प्रक्रिया से निकाला हुआ फूलों का सुगंधित सत्व।

उसे चमेली का इत्र अच्छा लगता है।
अतर, इतर, इत्र, पुष्पसार

A toiletry that emits and diffuses a fragrant odor.

essence, perfume

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुगंधित अर्क व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sugandhit ark samanarthi shabd in Marathi.