अर्थ : प्रसूती झाल्यावर बालंतपणाची खचपच करणारी स्त्री.
उदाहरणे :
सुईणीने बाळबाळंतीणीचे तेलपाणी व्यवस्थित केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
प्रसूता का उपचार और सेवा-सुश्रूषा करनेवाली स्त्री।
चिकित्सक ने प्रसूता की देख-रेख के लिए एक दाई को नियुक्त किया।अर्थ : प्रसूतीच्या वेळी बाळंतिणीची सुटका करणारी कुशल स्त्री.
उदाहरणे :
शासनाच्या आरोग्य विभागाने सुइणींना प्रशिक्षण देण्याची योजना हाती घेतली आहे.
समानार्थी : दाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सुईण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sueen samanarthi shabd in Marathi.