पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सीमोल्लंघन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : दसर्‍याच्या दिवशी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी, आपटा ह्या झाडाची पाने लुटून आणून ती आप्तेष्टांना सोने म्हणून वाटण्याची चाल.

उदाहरणे : शिलंगणाचे सोने लुटून पुरूष मंडळी घरी आली की त्यांना गृहिणीने पंचारतीने ओवाळण्याची पद्धत होती.

समानार्थी : शिलंगण

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : सीमारेषेचे केलेले अतिक्रमण.

उदाहरणे : भारत कोणत्याही प्रकारच्या सीमोल्लंघनाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी सीमा का अतिक्रमण।

भारत किसी भी प्रकार के सीमातिक्रमण का मुँहतोड़ जवाब देने के लिए तैयार है।
उद्वेलन, सीमातिक्रमण, सीमोल्लंघन

The action of going beyond or overstepping some boundary or limit.

transgression

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सीमोल्लंघन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. seemollanghan samanarthi shabd in Marathi.