पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिंहासन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिंहासन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : राजाचे बसावयाचे आसन.

उदाहरणे : विक्रमादित्याच्या सिंहासनावर चोवीस पुतळ्या कोरलेल्या होत्या

समानार्थी : गादी, तख्त

राजा के बैठने का विशेष प्रकार का आसन।

महाराज राजगद्दी पर विराजमान हैं।
गद्दी, तख़्त, तख़्ता, तख्त, तख्ता, पाट, पीठ, राज सिंहासन, राजगद्दी, राजसिंहासन, सिंघासन, सिंहासन

The chair of state for a monarch, bishop, etc..

The king sat on his throne.
throne
२. नाम / निर्जीव / अमूर्त / मालकी

अर्थ : बादशहा वा राजा ह्यांची सत्ता.

उदाहरणे : राजाच्या मृत्यूनंतर गादीवर त्याचा पुत्र आला.

समानार्थी : गादी

किसी सुल्तान द्वारा शासित देश या क्षेत्र।

सुल्तानों ने अपनी सल्तनत बढ़ाने के लिए कई लड़ाइयाँ लड़ीं।
सलतनत, सल्तनत

Country or territory ruled by a sultan.

sultanate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सिंहासन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. simhaasan samanarthi shabd in Marathi.