अर्थ : एक मोठी नदी ही पंजाबातून वाहत येऊन अरबी समुद्रात मिळते.
उदाहरणे :
अतिशय पावसामुळे सिंधुत पूर आला.
अर्थ : पाकिस्तानातील एक भाग.
उदाहरणे :
सिंधचे आंबे प्रसिद्ध आहे.
समानार्थी : सिंध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक गंधर्व.
उदाहरणे :
सिंधू हा गंध्रवांचा राजा होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingसिंधू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sindhoo samanarthi shabd in Marathi.