अर्थ : मुख्यत्त्वे भारत व पाकिस्तान ह्या देशात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
सिंधीचा शब्द भंडार विपुल आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सिंध की भाषा।
राज्य सरकार सिंधी और उर्दू के विकास के लिए जागरूक है।अर्थ : सिंध प्रांताचा.
उदाहरणे :
त्याला सिंधी भाषा उत्तम प्रकारे अवगत आहे.
समानार्थी : सैंधव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सिंध प्रदेशाचा राहणारा.
उदाहरणे :
उल्हासनगरमध्ये राहणार्या सिंधी लोकांची एक युएसए नावाची संस्था आहे.
समानार्थी : सिंधवासी
सिंधी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sindhee samanarthi shabd in Marathi.