अर्थ : सासरची मंडळी करतात तो छळ.
उदाहरणे :
सासुरवासाला कंटाळून ती माहेरी परतली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ससुराल के लोगों द्वारा बहू को दी जाने वाली यंत्रणा।
ससुराली यंत्रणा से तंग आकर वह अपने मायके चली गई।सासुरवास व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saasurvaas samanarthi shabd in Marathi.