पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सालटे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सालटे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : खरचटल्यामुळे किंवा लागल्यामुळे निघालेला त्वचेचा पापुद्रा.

उदाहरणे : हिवाळ्यात हाताची साले निघतात.

समानार्थी : साल, सालपट

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सालटे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saalte samanarthi shabd in Marathi.