अर्थ : उपयोगाचे एकंदर सामान.
उदाहरणे :
आम्ही बाडबिस्तरा घेऊन प्रवासाला निघालो.
समानार्थी : चंबूगवाळे, चिरगूटपांघरूण, बाडबिछाना, बाडबिस्तरा
सामानसुमान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saamaanasumaan samanarthi shabd in Marathi.