सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोन संघांमध्ये होणारी खेळातील स्पर्धा.
उदाहरणे : भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना चांगलाच रंगतो
अर्थ : शत्रू, संकट, प्रतिकूलता इत्यादींवर मात करण्यासाठी केला जाणारा प्रयत्न.
उदाहरणे : तिने मोठ्या धीराने परिस्थितीशी झुंज दिली
समानार्थी : झगडा, झुंज, टक्कर, मुकाबला, लढत, लढा, संघर्ष
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विकट और विपरीत परिस्थितियों से निकलकर आगे बढ़ने के लिए होने वाला प्रयत्न या प्रयास।
An energetic attempt to achieve something.
स्थापित करा
सामना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saamnaa samanarthi shabd in Marathi.