पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साठवण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साठवण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम
    नाम / समूह

अर्थ : वस्तू इत्यादी एकत्र आणण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याच्याकडे दुर्मीळ पुस्तकांचा साठा आहे

समानार्थी : संग्रह, संचय, संभार, साठा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई चीज़ एकत्र या इकट्ठा करके रखने की क्रिया या भाव।

कपिल को ऐतिहासिक चीज़ों के संग्रह में रुचि है।
अवचय, आकलन, उच्चय, संकलन, संग्रह, संचय, संभार, संहृति, समाहार, सम्भार
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखाद्या गोष्टीचा साठा करण्याची अथवा होण्याची क्रिया.

उदाहरणे : धान्याच्या साठवणीची ही व्यवस्था छान आहे.

समानार्थी : भांडारण, भांडारीक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भंडार के रूप में करने या होने की क्रिया।

कूड़े-करकट के भंडारण की समुचित व्यवस्था होनी चाहिए।
भंडारण, भण्डारण

The act of storing something.

storage

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

साठवण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saathvan samanarthi shabd in Marathi.