पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सांघिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सांघिक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : संघाशी संबंधित किंवा संघाचा.

उदाहरणे : ह्या सांघिक कार्यक्रमात प्रतिष्ठित लोक उपस्थित आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संघ का या संघ से संबंधित।

इस संघीय बैठक में सभी गणमान्य लोग उपस्थित हैं।
संघीय

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सांघिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saanghik samanarthi shabd in Marathi.