सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाच अधिक एक मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : सहाचा पाढा म्हण
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सहावी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या सहा तारखेला मी दिल्लीला जाईन.
समानार्थी : सहा तारीख, ६ तारीख
अर्थ : पाच अधिक एक.
उदाहरणे : त्याला सहा गुण कमी पडले
स्थापित करा
सहा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahaa samanarthi shabd in Marathi.