सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोणताही प्रयत्न न करता.
उदाहरणे : सहज पैसे मिळावेत ही आजच्या तरुण पिढीची इच्छा असते.
समानार्थी : अनायासे, आपाप, आपोआप, आयता, घरबसल्या, विनासायास, सहजासहजी
बिना आयास या प्रयास के।
Without effort or apparent effort.
अर्थ : कष्ट वा सायास न करता.
उदाहरणे : संकल्पनांचा वापर सहजरीत्या केला जातो. त्याने दुसरा प्रश्न सहज सोडवला.
समानार्थी : सहजतेने, सहजरीत्या, सुलभतेने
अर्थ : करण्यास किंवा होण्यास कठीण नसलेले.
उदाहरणे : भक्ती हा ईश्वरप्राप्तीचा सहज मार्ग आहे.
समानार्थी : सरल, सलील, सुकर, सुगम, सुलभ, सोपा, सोप्पा
जल्दी हो सकने वाला या जिसमें कठिनाई न हो।
स्थापित करा
सहज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sahaj samanarthi shabd in Marathi.