पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सवलत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सवलत   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : विशिष्ट प्रसंगी वा परिस्थितीत नियमांतून मिळणारी मोकळीक.

उदाहरणे : वरिष्ठ नागरिकांना बसमध्ये पुढच्या दाराने चढण्याची सवलत आहे

समानार्थी : परवानगी, मुभा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह अनुमति जो किसी को विशेष अवस्था में कोई कार्य करने अथवा कर्तव्य या दायित्व पूरा करने के लिए मिले।

परीक्षा में कैलक्यूलेटर के उपयोग की छूट है।
छूट

Freedom of choice.

Liberty of opinion.
Liberty of worship.
Liberty--perfect liberty--to think or feel or do just as one pleases.
At liberty to choose whatever occupation one wishes.
liberty

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सवलत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. savlat samanarthi shabd in Marathi.