अर्थ : उपस्थित किंवा संबंधित सर्व लोकांनी एका विचाराने सहमत असण्याची स्थिती.
उदाहरणे :
एकमताने रामला ह्या संस्थेचा सचीव म्हणून निवडण्यात आले.
समानार्थी : एकमत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ऐसी स्थिति जिसमें उपस्थित या संबद्ध सभी लोग किसी एक बात या विचार से सहमत हों।
सर्व सहमति से राम को इस संस्था का सचिव चुना गया।Everyone being of one mind.
unanimityसर्वसंमती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarvasammtee samanarthi shabd in Marathi.