अर्थ : सापाचा विषारी दात.
उदाहरणे :
मृत आदिवाशाच्या पायावर सर्पदंताची खूण होती.
समानार्थी : आशी, सापाचे दात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Hollow or grooved tooth of a venomous snake. Used to inject its poison.
fangसर्पदंत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarpadant samanarthi shabd in Marathi.