अर्थ : सराव म्हणून खेळला जाणारा सामना ज्यात हार-जीतला अधिक महत्त्व दिले जात नाही.
उदाहरणे :
आज भारत आणि पाकिस्तानमध्ये सराव सामन होणार आहे.
समानार्थी : वॉर्मअप मॅच
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मैच जो अभ्यास के रूप में खेला जाए और जिसमें हार-जीत का असर बहुत मायने न रखता हो।
आज भारत और पाकिस्तान के बीच अभ्यास मैच है।A formal contest in which two or more persons or teams compete.
matchसराव सामना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saraav saamnaa samanarthi shabd in Marathi.