सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या वस्तू वा प्रदेशाच्या विस्ताराचे टोक.
उदाहरणे : भारताच्या सीमेवर अतिरेक्यांशी जवानांची चकमक झडली
समानार्थी : आखर, सीमा, हद्द
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी प्रदेश या स्थान के चारों ओर के विस्तार का अंतिम स्थान या रेखा।
The line or plane indicating the limit or extent of something.
स्थापित करा
सरहद्द व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarahadd samanarthi shabd in Marathi.