सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वस्तू इत्यादिस आपल्या जागेवरून न उचलता हलेल असे करणे.
उदाहरणे : त्याने खुर्ची सरकवली.
समानार्थी : सरकविणे, हलवणे, हलविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी को सरकने में प्रवृत्त करना।
Move smoothly along a surface.
स्थापित करा
सरकवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sarakvane samanarthi shabd in Marathi.