अर्थ : जमिनीच्या बदल्यात जमीन मालकाची सेवा करणे, त्याच्यासाठी लढणे इत्यादी पद्धती.
उदाहरणे :
युरोपात आठव्या शतकात सरंजामशाहीचा प्रभाव होता.
समानार्थी : जहागिदारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The social system that developed in Europe in the 8th century. Vassals were protected by lords who they had to serve in war.
feudal system, feudalismअर्थ : जमिनीच्या बदल्यात जमीन मालकाची सेवा करण्याची क्रिया.
उदाहरणे :
युरोपात सरंजामशाही फार काळ टिकू शकली नाही
समानार्थी : जहागिरदारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी राज्य के अंतर्गत वह प्रणाली जिसमें सामंतों, सरदारों और ज़मींदारों आदि को किसानों, खेतीबारी की ज़मीनों आदि के संबंध में बहुत अधिकार या पूरे-पूरे अधिकार होते हैं।
यूरोप में सामन्तशाही अधिक दिनों तक नहीं चली।The social system that developed in Europe in the 8th century. Vassals were protected by lords who they had to serve in war.
feudal system, feudalismसरंजामशाही व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saranjaamshaahee samanarthi shabd in Marathi.