पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समयोचित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समयोचित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : वेळेला किंवा प्रसंगाला अनुसरून असणारा.

उदाहरणे : समयोचित पवित्रा घेऊन आलेल्या संकटाला तोंड देता येते

समानार्थी : अवसरोचित, प्रसंगानुसार, समयानुसार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो समय को देखते हुए उचित या उपयुक्त हो।

सामयिक काम करके कठिनाई से बचा जा सकता है।
अवसरानुकूल, अवसरोचित, कालोचित, समयानुकूल, समयोचित, सामयिक

Done or happening at the appropriate or proper time.

A timely warning.
With timely treatment the patient has a good chance of recovery.
A seasonable time for discussion.
The book's publication was well timed.
seasonable, timely, well timed, well-timed

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

समयोचित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samayochit samanarthi shabd in Marathi.