पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समन्वय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समन्वय   नाम

१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : कार्य आणि कारण ह्यांच्यातील योग्य जुळणी किंवा मिलाफ किंवा वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांशी सुसंगती राखत एकत्र येण्याची क्रिया.

उदाहरणे : योग्य समन्वयामुळे फार कमी प्रश्न उपस्थित होतात.

कार्य एवं कारण की संगति या निर्वाह।

समन्वय में समस्या ही कहाँ रहती है?
समन्वय, समन्वयन

The regulation of diverse elements into an integrated and harmonious operation.

coordination

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

समन्वय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. samanvay samanarthi shabd in Marathi.