अर्थ : तालाची आरंभाची मुख्य जागा.
उदाहरणे :
तबलजीने बरोबर सम साधली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संगीत में वह स्थान जहाँ लय की समाप्ति और ताल का आरंभ होता है।
तबलावादक एक भी बंदिश का सम नहीं पकड़ पाया।अर्थ : आकार, गुण, मूल्य, महत्त्व इत्यादींच्या दृष्टीने एकसारखे.
उदाहरणे :
एका झाडाची दोन पाने कधीही समान नसतात
समानार्थी : एकरूप, सदृश, सदृश्य, समान, सारखा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Closely similar or comparable in kind or quality or quantity or degree.
Curtains the same color as the walls.सम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sam samanarthi shabd in Marathi.