अर्थ : सभेचा वा संस्थेचा प्रत्येक घटक किंवा सभेत बसलेला प्रत्येक इसम.
उदाहरणे :
राम या वाचनालयाचा आजीव सदस्य आहे
समानार्थी : सदस्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
One of the persons who compose a social group (especially individuals who have joined and participate in a group organization).
Only members will be admitted.सभासद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sabhaasad samanarthi shabd in Marathi.