अर्थ : मंदिराच्या गाभार्यापुढे कीर्तन पुराणादिकांकरिता असलेली जागा.
उदाहरणे :
मंदिराच्या सभामंडपात आज बुवांचे कीर्तन आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A hall where many people can congregate.
assembly hallअर्थ : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.
उदाहरणे :
सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.
समानार्थी : सभागृह
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A hall where many people can congregate.
assembly hallसभामंडप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sabhaamandap samanarthi shabd in Marathi.