अर्थ : एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह.
उदाहरणे :
भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.
समानार्थी : सदन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विषय पर विचार करने या नियम, विधान आदि बनाने के लिए होने वाली सभा या उसमें उपस्थित होने वाले लोगों का समूह।
सदन यह बिल आज पास करने वाली है।अर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.
उदाहरणे :
ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
समानार्थी : प्रेक्षागृह, सदन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।
नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।अर्थ : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.
उदाहरणे :
संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
समानार्थी : प्रेक्षागार, प्रेक्षागृह, सदन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।
सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।अर्थ : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.
उदाहरणे :
सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.
समानार्थी : सभामंडप
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A hall where many people can congregate.
assembly hallसभागृह व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sabhaagrih samanarthi shabd in Marathi.