सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोणत्या तरी निश्चित कारणानुसार.
उदाहरणे : राजकारण्यांची प्रत्येक कृती सप्रयोजन असते.
समानार्थी : सकारण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
प्रयोजन के साथ या किसी प्रयोजन या उद्देश्य से।
स्थापित करा
सप्रयोजन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saprayojan samanarthi shabd in Marathi.