सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विवाह विधीमध्ये लाजाहोमानंतर वधूवरांनी समागमे सात पावले जाण्याचा विधी.
उदाहरणे : सप्तपदी झाली की शास्त्रोक्त विवाह पूर्ण झाला.
समानार्थी : सप्तपदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विवाह के समय वर और वधू द्वारा की जानेवाली अग्नि की सात परिक्रमाएँ।
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
स्थापित करा
सप्तपदीक्रमण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. saptapadeekraman samanarthi shabd in Marathi.