सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मान देण्यास योग्य.
उदाहरणे : आणीबाणीच्या काळात त्यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तीलाही कारावास भोगावा लागला
समानार्थी : आदरणीय, आदरार्ह, माननीय, सन्माननीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो आदर करने के योग्य हो।
स्थापित करा
सन्मान्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sanmaany samanarthi shabd in Marathi.