अर्थ : एखाद्या इमारतीच्या मजल्यावर तयार केलेले एक वा अधिक खोल्यांचे वेगवेगळे भाग.
उदाहरणे :
ह्या इमारतीत अजून आठ-दहा सदनिका रिकाम्या आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी भवन के तल पर बने हुए संलग्न कमरों के अलग-अलग भाग।
इस भवन में अभी भी आठ-दस फ्लैट खाली हैं।सदनिका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sadnikaa samanarthi shabd in Marathi.