सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खरे बोलणारा.
उदाहरणे : सत्यवचनी राजा हरिश्चंद्राने सत्यासाठी आपले राज्य दान केले
समानार्थी : सत्यवक्ता, सत्यवादी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो सत्य बोलता हो।
अर्थ : सत्य बोलणारी.
उदाहरणे : माझी आई सत्यवचनी आहे.
समानार्थी : सत्यवती
सत्य बोलनेवाली।
स्थापित करा
सत्यवचनी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. satyavchanee samanarthi shabd in Marathi.