अर्थ : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
अर्थ : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे :
सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
समानार्थी : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
अर्थ : वीस अधिक सात.
उदाहरणे :
मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.
सत्तावीस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sattaavees samanarthi shabd in Marathi.