सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : टरफले आणि दाणे वेगवेगळे करण्यासाठी मुसळाने घाव घालण्याची क्रिया.
उदाहरणे : सासूबाई कांडण करायला गेल्या आहेत.
समानार्थी : कांडण, सडणी
अर्थ : घाव घालण्यासाठी घेतलेले धान्य.
उदाहरणे : ओखळीत मूठभर तांदूळाची सडण घाल.
समानार्थी : कांडण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
+कूटने के लिए लिया हुआ अनाज।
अर्थ : धान्य इत्यादी कुटण्याची क्रिया.
समानार्थी : कांडण, कुटणे, सडणी
अनाज आदि कूटने की क्रिया।
स्थापित करा
सडण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sadan samanarthi shabd in Marathi.